सस्नेह निमंत्रण
सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक,शिक्षणमहर्षी, माजी खासदार स्व.गोविंदरावजी निकम जयंती महोत्सव २०२५, वर्ष १७ वे.
दिनांक: १६ व १७ जानेवारी २०२५
ठिकाण– ‘स्मृतिगंध’ स्मारक, सह्याद्रि शिक्षण संस्था तंत्रशिक्षण विभाग,सावर्डे, ता.चिपळूण,जि.रत्नागिरी.