स्पर्धेचा प्रकार:
(Photo, Video, Audio) 15 ते 30 सेकंदांची रील तयार करणे
1. रील विषयः
स्पर्धेचे नियम व अटी:
स्व. गोविंदरावजी निकम
जयंती महोत्सवाशी संबंधित किंवा परिसरातील ठळक गोष्टींवर आधारित असावी. रीमध्ये महोत्सवाची विशेष वैशिष्ट्ये किंवा परिसरातील सौंदर्य टिपलेले असावे.
2. रीलची सादरीकरण पद्धत:
तयार रील स्वतःच्या Instagram ID वर अपलोड करावी.
रील अपलोड करताना आयोजकांनी दिलेल्या अधिकृत आयडीला Collaboration Request पाठवणे आवश्यक आहे.
(ID – sahyadri_shikshan_sanstha)
3. रीलची लांबी :
कमीत कमी 15 सेकंद आणि जास्तीत जास्त 30 सेकंद.
4. एडिटींगची अनुमती:
कोणत्याही एडिटींग साधनांचा वापर करता येईल.
रील सर्जनशील व नवी संकल्पना असावी.
5. प्रथम परीक्षण:
रील्स 17 जानेवारी 2025 रोजी तपासल्या जातील.
निवडलेल्या उत्कृष्ट रील्स उपस्थितांना दाखवण्यात येतील.
6. मूल्यमापन:
17 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दिलेल्या Collaboration ID वरील
सर्वाधिक Likes, Creative तसेच Uniqueness हे निर्णयासाठी ग्राह्य धरले जातील.
बक्षीस वितरणः
दिनांक: 17 जानेवारी 2025
वेळ: जयंती महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमादरम्यान
बक्षिसे: प्रमाणपत्र रोख रक्कम
पहिला क्रमांक: ₹5000/-
दुसरा क्रमांक: ₹3000/-
तिसरा क्रमांक: ₹2000/-
नोंदणी व अधिक माहितीसाठी:
आपल्या महाविद्यालयातील प्रतिनिधींशी संपर्क साधा.
तुमची रचनात्मकता आणि सर्जनशीलता दाखवा, आणि जिंकण्याची संधी मिळवा!